Friday, May 29, 2015

होण्डा मोटर सायकल

Saturday, May 23, 2015

लेमन क्लॉक


लेमन क्लॉक - एक असं घड्याळ ज्याला उर्जा मिळते चक्क लीम्बांपासून. आणि तेही जवळपास आठवडाभर. त्यामुळेच आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे कि निसर्ग उर्जेचा अविरत स्त्रोत आहे. एक लिंबू सरबताच्या रूपाने तुम्हाला तजेला देऊ शकते तसेच तुम्हाला वेळेचे भानही करून देऊ शकते.

www.switch2life.com

Friday, May 22, 2015

सारेगमपा मराठी पंचरत्न

सर्वात लोकप्रिय सारेगमपा मराठी पर्व २००९ वर्षाचे होते. त्यातल्या सर्वच स्पर्धकांनी प्रेषकांच्या हृदयात कायमचे स्थान बनवले आहे. पण त्यातही अंतिम ५ जणांनी जी मोहिनी संपूर्ण महाराष्ट्रावर घातली होती, ती अजूनही उतरलेली नहि. अनेकांना यातला सर्वोत्तम ठरवण जिकिरीच झाले होते, यातला तुमचा लाडका स्पर्धक कोणता होता किंवा आहे ..
१. प्रथमेश लघाटे


२. मुग्ध वैशंपायन


३. रोहित राउत


४. आर्या आंबेकर५. कार्तिकी गायकवाड

Video