Friday, November 27, 2020
Monday, November 9, 2020
एक्स्चेंज ऑफर
मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते.
एक्स्चेंज ऑफर...
नवरा बराच वेळ ते बघत होता.
ते बघून बायको ओरडली ...
" चला...?
ऑफर फक्त "मिक्सरची आहे "...
Saturday, August 22, 2020
श्री गणपतिस्तोत्रम्
== श्री गणपतिस्तोत्रम् ==
=== ।। श्री गणेशायनमः ।। ===
==== ।।नारद उवाच ।। ====
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ।।1।।
प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।। 2।।
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्।। 3।।
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।। 4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः। न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दिकरं प्रभो।। 5।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्। पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्।। 6।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्। संवत्सरेण सिध्दिं च लभते नात्र संशयः।। 7।।
अष्टभ्यो ब्राम्हाणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्। तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः।। 8।।
इति श्री नारदपुराणे संकटनाशनं नाम महागणपतिस्तोत्रं संपूर्णम्।।
Sunday, August 9, 2020
गो.नी. दांडेकर
साहित्य
कथा - आईची देणगी (बालसाहित्य)
कादंबरी - आम्ही भगीरथाचे पुत्र; कृष्णवेध; जैत रे जैत; तांबडफुटी; पडघवली; पद्मा; पवनाकाठचा धोंडी; पूर्णामायची लेकरं; बिंदूची कथा; माचीवरला बुधा; मोगरा फुलला; मृण्मयी; शितू; सिंधुकन्या; वाघरू; रानभुली; त्या तिथे रुखातळी
ललित - छंद माझे वेगळे; त्रिपदी
चरित्र, आत्मचरित्र - आनंदवनभुवन; कहाणीमागची कहाणी; गाडगेमहाराज; तुका आकाशाएव्हडा; दास डोंगरी राहतो; स्मरणगाथा
ऐतिहासिक - कादंबरीमय शिवकाल
प्रवास आणि स्थळवर्णन - किल्ले कुणा एकाची भ्रमणगाथा; गगनात घुमविली जयगाथा; गोनीदांची दुर्गचित्रे (संकलन-संपादन वीणा देव); दुर्ग दर्शन; दुर्गभ्रमणगाथा; नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा; निसर्गशिल्प; महाराष्ट्र दर्शन; मावळतीचे गहिरे रंग; शिवतीर्थ रायगड
धार्मिक आणि पौराणिक, संतचरित्रे - गणेशायन; श्रीकृष्णगायन; श्रीरामायण; भावार्थ ज्ञानेश्वरी; भक्तिमार्गदीप; श्रीगणेशपुराण; श्रीकर्णायन; श्री संत ज्ञानेश्वर; श्री संत तुकाराम; श्रीमहाभारत; श्री संत एकनाथ; श्री संत नामदेव; श्री गाडगेमहाराज; श्री संत रामदास; कहाणीसंग्रह; श्रीगुरुचरित्र (मूळ); सुबोध गुरुचरित्र; सार्थ ज्ञानेश्वरी