Sunday, August 9, 2020

गो.नी. दांडेकर

 

साहित्य

कथा - आईची देणगी (बालसाहित्य)

कादंबरी - आम्ही भगीरथाचे पुत्र; कृष्णवेध; जैत रे जैत; तांबडफुटी; पडघवली; पद्मा; पवनाकाठचा धोंडी; पूर्णामायची लेकरं; बिंदूची कथा; माचीवरला बुधा; मोगरा फुलला; मृण्मयी; शितू; सिंधुकन्या; वाघरू; रानभुली; त्या तिथे रुखातळी

ललित - छंद माझे वेगळे; त्रिपदी

चरित्र, आत्मचरित्र - आनंदवनभुवन; कहाणीमागची कहाणी; गाडगेमहाराज; तुका आकाशाएव्हडा; दास डोंगरी राहतो; स्मरणगाथा

ऐतिहासिक - कादंबरीमय शिवकाल

प्रवास आणि स्थळवर्णन - किल्ले कुणा एकाची भ्रमणगाथा; गगनात घुमविली जयगाथा; गोनीदांची दुर्गचित्रे (संकलन-संपादन वीणा देव); दुर्ग दर्शन; दुर्गभ्रमणगाथा; नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा; निसर्गशिल्प; महाराष्ट्र दर्शन; मावळतीचे गहिरे रंग; शिवतीर्थ रायगड

धार्मिक आणि पौराणिक, संतचरित्रे - गणेशायन; श्रीकृष्णगायन; श्रीरामायण; भावार्थ ज्ञानेश्वरी; भक्तिमार्गदीप; श्रीगणेशपुराण; श्रीकर्णायन; श्री संत ज्ञानेश्वर; श्री संत तुकाराम; श्रीमहाभारत; श्री संत एकनाथ; श्री संत नामदेव; श्री गाडगेमहाराज; श्री संत रामदास; कहाणीसंग्रह; श्रीगुरुचरित्र (मूळ); सुबोध गुरुचरित्र; सार्थ ज्ञानेश्वरी



No comments:

Post a Comment

Video