Showing posts with label विनोदी. Show all posts
Showing posts with label विनोदी. Show all posts
Wednesday, February 24, 2016
Thursday, December 3, 2015
Tuesday, November 17, 2015
Tuesday, October 27, 2015
Friday, August 7, 2015
आजचा चित्रपट: 'गल्लित गोंधळ, दिल्लीत मुजरा'
दिग्दर्शक: नागेश भोसले
शैली: विनोदी चित्रपट
कलाकार: मकरंद अनारसपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले आणि ईतर
प्रदर्शन: २००९
Wednesday, June 3, 2015
हास्यछटा
पिण्याच्या पाण्याचा असेल जरी वांदा; कोका कोलाचा जोरात धंदा….
रोजच्या रोज कोलगेट लावा, नाहीतर …
येथे क्रेडीट कार्डसुद्धा स्विकारले जाईल…
Just Do It ! खास प्रशिक्षकाच्या निगराणीत
Wednesday, October 23, 2013
Sunday, February 24, 2013
व्यक्ती आणि वल्ली
२. "अहो कसला गांधी? जगभर गेला; पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक इथं त्याच्या पंच्याच कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्यापेक्षाही उघडे! शुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटीश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील कधी घाबरला नाही! तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हास कसलं"?
लेखक: पु. ल. देशपांडे
पुस्तक: व्यक्ती आणि वल्ली
Sunday, January 27, 2013
बाई, बायको, कॅलेंडर
१. दात जिभेला म्हणतात,
'हम बत्तीस तू अकेली, बसी हमारी माय..
जरासी कतर खाउं तो फिर्याद कहां ले जाय?'
त्यावर जीभ म्हणते,
'मानती हुं मैं अकेली, तुम बत्तीस, बसी तुम्हारी माय
जरासी तेढी बात करूं तो बात्तीसही गिर जाये.'
लेखक: व. पु. काळे.
पुस्तक: बाई, बायको, कॅलेंडर
Tuesday, December 25, 2012
संपूर्ण बाळकराम
१. आम्हा पौर्वात्यांच्या
आणि पाश्चात्य इंग्रजांच्या आचार विचार कल्पनांत जे दक्षिनोत्तर अंतर आहे
ते लक्षात येते. इकडे आम्ही 'गरजवंताला अक्कल नाही' असे म्हणतो, तर तिकडे
इंग्रज लोक 'गरज हि शोधाकतेची आई आहे!' आस्व त्याबरहुकूम गरजेचा मारा
चुकवितात आणि उलट 'अक्क्ल्वान्ताला गरज नसते' असा व्यत्यास सिद्ध करून
दाखवितात.
2. “His Verticality Went into His Horizontility” साधा अर्थ तो पडला.
लेखक: रा. ग. गडकरी.
पुस्तक: संपूर्ण बाळकराम.
Thursday, October 25, 2012
कर्मचारी
१.
"स्वत:पेक्षा जरा कमी असलेल्या माणसाशीच दुसरा मैत्री करतो. पैशाने,
बुद्धीने, प्रत्येक बाबतीत दुसरा कुठे कमी आहे हे हेरल्यावरच त्या
प्रांतापुरती मैत्री होते."
२. "गांधारी ..... महाभारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती. अर्जुन, कर्ण, भीष्म, कृष्ण, ह्यासारख्या महाभारतातील
प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाला.
विद्वत्ता, शोर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तो. कुणाची कुचंबना झाली
नाही. गांधारी सर्वात श्रेष्ठ आपण होऊन अंधत्व पत्करणारी. तिने हे दिव्य
कसं केलं माहित आहे? डोळ्यावरची पट्टी सोडताच सगळं विश्व आपलचं आहे, हे
ओळखल्यामुळे. तो क्षण आपला. म्हणू तेव्हा उगवू शकतो, ह्या आधारावर."
३. एकाने खाल्लं तर शेण आणि सगळ्यांनी मिळून खाल्ली तर श्रावणी."
लेखक: व. पु. काळे
पुस्तक: कर्मचारी
Subscribe to:
Posts (Atom)
























