Wednesday, February 24, 2016
Wednesday, February 3, 2016
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
कवी: सुरेश भट
Thursday, December 3, 2015
Monday, November 30, 2015
Saturday, November 21, 2015
आजचे पुस्तक: "The Shadow Line"
लेखक: अमितव घोष
भाषा: इंग्रजी
प्रकाशक: रवी दयाल पब्लिशर
प्रथम आवृत्ती: १९८८
पाने: २४६
साहित्य अकादमी पुरस्कार - १९८९
Tuesday, November 17, 2015
Monday, November 9, 2015
हे चित्रपट चुकवू नका …
चित्रपट: जो जीता वही सिकंदर
दिग्दर्शक: मन्सूर खान
निर्माता: नासीर हुसेन
कलाकार: आमिर खान, आयेशा झुल्का, मामिक सिंघ, दीपक तिजोरी, पूजा बेदी, कुलभूषण खरबंदा, आणि इतर …
संगीत: जतिन ललीत
भाषा: हिन्दी
प्रदर्शन: २२ मे १९९२
Subscribe to:
Posts (Atom)

















